Shetkari Bhavan: चिचोंडी पाटील उपबाजार समितीत साकारणार आधुनिक शेतकरी भवन
Administrative Approval: राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने या प्रकल्पासाठी १ कोटी ६२ लाख ४१ हजार ५१६ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
Modern farmer bhavan at Chichondi Patil market committeeAgrowon