Sugarcane Farmers: ऊसदरासंदर्भात जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू होते. यातून योग्य तो मार्ग निघावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १८) बैठक आयोजित करण्यात आली होती.
Meeting Held in Chhatrapati Sambhajinagar Over Sugarcane PricesAgrowon