Crop Damage Compensation Demands: पावसाअभावी बाधित पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : आमदार सतीश चव्हाण
Crop Damage Surveys: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाअभावी बाधित झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून शासनाची आर्थिक मदत आणि पीकविम्याची नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
Conduct Crop Damage Surveys and Provide Compensation, Demands MLA Satish ChavanAgrowon