Irrigation Subsidy Scheme: ठिबक, तुषार सिंचनासाठी मिळणार ९० टक्के अनुदान
Agriculture Scheme: राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ‘प्रति थेंब अधिक पीक’ या योजनेतून जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन संचासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
Limited Fodder Supply for Livestock in Chhatrapati Sambhajinagar DistrictAgrowon