Fodder Shortage: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फेब्रुवारीअखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा!
Fodder Availability Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण पशुधनाला कृषी विभागाचे पेरणी क्षेत्र आणि पशुसंवर्धन विभागामार्फत वितरित वैरण बियाण्याच्या पेरणी क्षेत्रानुसार फेब्रुवारीअखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली.
Limited Fodder Supply for Livestock in Chhatrapati Sambhajinagar DistrictAgrowon