Kharif Sowing Plan: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६.९७ लाख हेक्टरवर खरीप पेरणी प्रस्तावित
Pre-Kharif Season Planning Review Meeting: खरीप हंगाम २०२६ साठी जिल्ह्यात ६.९७ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित असल्याची माहिती शुक्रवारी (ता. १५) झालेल्या खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीत देण्यात आली.