Sambhajinagar Investment Summit 2026: बारा हजार कोटींचे सामंजस्य करार
MoU Signing: छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६ मध्ये शनिवारी (ता. २९) २३२ उद्योगांचे १२ हजार ९४४ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.
Major industrial development in Sambhajinagar MaharashtraAgrowon