Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन
Drought Crisis: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेतमजदूर युनियनशी संलग्न असलेल्या लाल बावटा शेतमजुर युनियनच्यावतीने येत्या ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं भाकरी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कॉ.राम बाहेती यांनी कळविले आहे.
Agricultural Labourers to Stage Indefinite Protest Outside Collector's OfficeAgrowon