Graduate Constituency: पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान; ८४२ केंद्रांवर प्रशासन सज्ज

Graduate Voters Today: छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघात आठ जिल्ह्यांचा समावेश असून, निवडणुकीसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Graduate Constituency
Voting Today for Chhatrapati Sambhajinagar Division Graduate ConstituencyAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com