Farm Loan Waiver: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकरी कर्जमुक्तीस पात्र
Farmer Welfare: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ८० हजार १७६ खातेदार शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत.
1.80 Lakh Farmers Eligible for Loan Waiver in Chhatrapati SambhajinagarAgrowon