OBC Reservation : मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षण जीआरला विरोध; मंत्रिमंडळ बैठकीला पाठ
Cabinet meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्री-कॅबिनेट बैठकीला ते उपस्थित होते, मात्र त्यानंतर ते थेट सह्याद्री अतिथीगृहातून निघून गेले. त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला असला, तरी त्यांचा या जीआरला तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे.