Environment Campaign: सोलंकी यांची अनोखी हवामान जागृती यात्रा
Climate Awareness: हवामान बदल म्हणजे काय हे आपण राेज अनुभवत आहाेत. वाढते तापमान, अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे मानवजातीचे भविष्य धोक्यात आले आहे हे आपण पाहत आहाेत.