MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा
Farmers Demand Compensation: पुराच्या पाण्यात धाटाव येथील रासायनिक कंपन्यांनी प्रक्रिया न करता रसायनयुक्त पाणी सोडल्याने रोठ खुर्द, रोठ बुद्रुक, वरसे व अन्य भागातील शेती उद्ध्वस्त झाली आहे.
Chemical Discharge Damages Farmland in MaharashtraAgrowon