Chemical Free Technique: ग्राहकांच्या जागरूकतेमुळे कापलेली फळे किंवा भाज्या (फ्रेश कट) पुरविण्याच्या व्यवसायामध्ये रसायनमुक्त व नैसर्गिक घटकांच्या वापराकडे उद्योगांचा कल वाढत आहे. त्यामुळे गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कोणकोणती रसायनमुक्त तंत्रे वापरता येतील, याची माहिती या लेखातून घेऊ.
Chemical-free techniques for fresh-cut product qualityAgrowon