Cheese Analog: ‘चीज ॲनालॉग’ वापराबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारक
Food Safety Rules: पनीर दुग्धजन्य हा भारतीय आहारातील महत्वाचा घटक आहे. काही रेस्टॉरंट हॉटेल्स व फास्टफूड विक्रेते या आस्थापनांमध्ये अन्न पदार्थ तयार करातांना पनीर ऐवजी चीज ॲनॉलॉग हा पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
Mandatory Disclosure of Cheese Analog Use for ConsumersAgrowon