Loan Waiver Criteria Change: कर्जमाफीच्या निकषात बदल करण्याची तयारी : भरणे
Agri Minister Dattatray Bharane: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात बदल केले जातील, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी (ता. ८) सांगितले.
Government review of agricultural loan waiver schemeAgrowon