Climate Change in Agriculture: हवामानातील बदलानुसार कृषी संशोधनात बदल गरजेचे
AI in Farming: हवामानातील बदल लक्षात घेऊन कृषी संशोधनातही बदल करणे गरजेचे आहे. हवामानातील बदल आपल्या हातात नाही. त्यामुळे या बदलासाठी कृषी क्षेत्रातील सर्व घटकांनी सज्ज राहिले पाहिजे.