Rural Road Protest: ‘लोकविकास’तर्फे चांदूरबाजार येथे ‘झोपा काढो’ आंदोलन
Farm Road Issue: पावसाळा तोंडावर आला असताना तालुक्यातील प्रलंबित पाणंद रस्त्यांच्या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोक विकास संघटनेच्या वतीने चांदूरबाजार तहसील कार्यालय परिसरात सोमवारी (ता. १८) अनोखे ‘झोपा काढो’ आंदोलन करण्यात आले.