Agri Exhibition 2026: प्रदर्शनात दररोज पेरणी यंत्र जिंकण्याची संधी
Agriculture Innovation: छत्रपती संभाजीनगर येथे राज्यासह परराज्यांतील शेतकऱ्यांना देश-विदेशांतील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, कृषी निविष्ठांच्या माहितीचा खजिना असलेले ‘अॅग्रोवन कृषी प्रदर्शन-२०२६’ हे ९ ते १२ जानेवारी दरम्यान होत आहे.