Construction Labours: सहाशे बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र वाटप
Certificate Distribution: पारनेर तालुक्यात इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना गती देत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सुमारे ६०० महिला व पुरुष कामगारांना प्रमाणपत्रांचे वितरण शिवसेना नेते तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते पार पडला.
Skill Training Boosts Welfare Schemes for WorkersAgrowon