Sugarcane Control Order: ऊस नियंत्रण आदेशाचा मसुदा तूर्त मागे, केंद्राचा मोठा निर्णय
Sugar Industry News: केंद्र सरकारने ‘ऊस (नियंत्रण) आदेश २०२६’चा मसुदा मागे घेतला आहे. ‘ऊस (नियंत्रण) आदेश १९६६’ मध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने हा मसुदा जाहीर करुन त्यावर अभिप्राय मागविले होते.