Farmer Scheme : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या दोन योजनांचे करणार मूल्यमापन; योजना बंद होणार?
Farmer Scheme : या दोन्ही योजनांचा अभ्यास करून त्याचं मुल्यांकन करण्यात येणार आहे. तसेच विद्यमान आणि सुधारित स्वरूपात पुढील काळात योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या शिफारशी केल्या जातील, त्यानुसार निणर्य घेतला जाईल, असे या कार्यालयाने प्रस्तावात म्हटले आहे.