Green Energy : केंद्र सरकार हरित इंधनाधारित कृषी यंत्राला प्राधान्य देणार: कृषी सचिव चतुर्वेदी
Go Green : हरित इंधनाधारित कृषी यंत्रसामग्रीला प्राधान्य दिले जाणार असल्याचे केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी सांगितले. ते गुरुवारी (ता.२७) दिल्लीतील एफआयसीसीआय आयोजित ईआयएमए अॅग्रीमचच्या नवव्या आवृत्तीतील कार्यक्रमात बोलत होते.