Digital Crop Survey: डिजिटल क्रॉप सर्व्हेसाठी राज्याला २६ कोटी; SC प्रवर्गासाठी स्वतंत्र निधीची मंजुरी
Agri Stack: राज्य सरकारने नुकत्याच (ता.११) एका शासन निर्णयाद्वारे केंद्राच्या "अॅग्रिस्टॅक" योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हेच्या २६ कोटींच्या स्वतंत्र निधीला मान्यता दिली आहे.