Pesticide Management Bill: कीडनाशक व्यवस्थापन विधेयकाचा मसुदा जारी
Farmer Protection: केंद्र सरकारने कीडनाशक व्यवस्थापन विधेयकाचा आणखी एक मसुदा बुधवारी (ता.७) जारी केला. हे विधेयक कीडनाशक कायदा, १९६८ आणि त्याअंतर्गतच्या कीडनाशक नियम, १९७१ ची जागा घेणार आहे.