Price Of Sugaragrowon
ॲग्रो विशेष
Sugar MSP : केंद्र सरकार साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो ३८ रुपये करणार?
Sugarcane : केंद्र सरकार साखरेच्या दरात २३ टक्के वाढ करून विक्री दर प्रति किलो ३८ रुपये करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इथेनॉलच्या खरेदीत दरात वाढ करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

