Ammonium Sulphate : केंद्र सरकार देणार अमोनियम सल्फेटवर अनुदान; युरियाच्या टंचाईमुळे निर्णय
Urea Shortage : सरकारने आता खत अनुदान योजनेंतर्गत अमोनियम सल्फेटचा समावेश केला आहे. त्यामुळे अमोनियम सल्फेट शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.