Natural Farming: नैसर्गिक शेती की संसाधनांचे केंद्रीकरण
Indian Agriculture: भारतीय शेती शेतकऱ्यांसाठी आहे की बाजारासाठी? नैसर्गिक शेती ही स्वातंत्र्याची चळवळ ठरू शकते, जर निर्णय शेतकऱ्यांच्या हातात असतील, नफा व ज्ञानाचे नियंत्रण त्यांच्याकडे असेल, धोरणे खालीवरून तयार झाली असतील, अन्यथा ती पर्यावरणाच्या नावाखाली संसाधनांचे केंद्रीकरण ठरेल.