Vidyalaxmi Loan Scheme: केंद्र सरकार उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना देतयं १० लाखांपर्यंत कर्ज; पाहा योजनेची A टू Z माहिती
Education Loan: देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने पीएम विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे.