Karnataka Farmer Issues: शेतकऱ्यांच्या अडचणीवर केंद्र सरकार काहीही करत नाही; कर्नाटक उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची टीका
D K Shivakumar: भाजप आमदारांनी राज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा केंद्र सरकारच्या दुर्लक्षावर बोलावे, अशी टीका कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी मंगळवारी (ता.९) केली. ते सुवर्णसौध परिसरात भाजप आमदारांच्या निदर्शनावर पत्रकारांशी बोलत होते.