Sugar Industry Roadmap: साखर उद्योगाच्या ‘रोडमॅप’चा केंद्र सरकारकडून अभ्यास सुरू
Central Government Study: साखर उद्योगासमोरील आव्हाने व संधी विचारात घेऊन धोरणात्मक सुधारणा सूचविणारा एक ‘मार्गदर्शक नकाशा’ (रोडमॅप) केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. त्याचा अभ्यास करण्याचे आदेशदेखील केंद्राने दिले आहेत.
Harshvardhan Patil, President of National Cooperative Sugar Factories FederationAgrowon