Center Of Excellence: ब्रोकोलीसाठी उभारणार ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’
Agri Innovation: ‘‘ब्रोकोलीसारख्या पिकाला देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवड ते प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी केंद्र सरकार जपान सरकारच्या सहयोगाने ब्रोकोली पिकासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्याचा विचार करत आहे.