Cyclosinone Herbicide : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो आणि जिओमार्टला नोटीस; अप्रमाणित तणनाशक विक्रीचं प्रकरण
Amazon India : नुकतीच कृषी मंत्रालयामार्फत क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाने तक्रारी केली होती. या तक्रारीनुसार 'सायक्लोसिनोन हर्बिसाइड' हे उत्पादन कीटकनाशक कायदा १९६८ अंतर्गत मंजूर यादीत नसतानाही त्याची ऑनलाइन विक्री आणि जाहिरात केली जात होती.