Sugar Factory Project: महाराष्ट्र निवडक पंधरा कारखान्यांत सीबीजी प्रकल्प
Amit Shah: सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांनी सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला आहे. याच पद्धतीने देशात १५ सहकारी साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचे युनिट उभारण्यास प्राधान्य दिले जाईल.