Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रकरणात उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल; शासन निर्णयाला आव्हानाची शक्यता
Bombay High Court: मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान मिळू शकते. यासाठी मराठा समाजाने कॅव्हेट दाखल करून निष्पक्ष सुनावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे.