Cashew Variety: ‘वेंगुर्ला १० एम बी’ जातीची काजू कलमे पुढील वर्षीपासून उपलब्ध होणार
Agri Innovation: ओल्या काजुगरासाठी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राने विकसित केलेली ‘वेंगुर्ला १० एम बी’ या जातीची काजू कलमे पुढील वर्षीपासून शेतकऱ्यांना लागवडीकरिता उपलब्ध होणार असल्याची माहिती फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. वैभव शिंदे यांनी दिली.