Cancer Awareness: अहिल्यानगरात कॅन्सरजागृतीसाठी उपक्रम
Health Camp: इंडियन कॅन्सर सोसायटी (आयसीएस), अल्केम फाऊंडेशन आणि अहिल्यानगर जिल्हा आरोग्य विभाग यांनी एकत्रितरित्या ‘सतर्क’ हा समुदाय-केंद्रित प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
Satark cancer awareness project Ahilyanagar detailsAgrowon