Protest Criminal Cases: नाशिक तालुक्यातील मातोरी व मुंगसारे येथे ३ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्यांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून ते रद्द करण्यात यावेत.
Demand Raised to Withdraw Cases Filed Against FarmersAgrowon