Baliraja Shet Raste Scheme : बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजनेसाठी विशेष मोहीम; शेत व पाणंद रस्त्यांचे तंटे संपणार?
Shet Raste Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, १७ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत 'बळीराजा शेत व पाणंद रस्ते' योजनेला गती मिळावी, यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.