Irrigation Management: सिंचन व्यवस्थापनात कृतिशील सहभाग घ्यावा
Rabi Season: पालखेड डाव्या कालव्यावर लाभधारकांनी उपलब्ध होणाऱ्या रब्बी हंगामाचे एका सिंचन आवर्तनातून कार्यक्षम सिंचन व्यवस्थापन करण्याची वृत्ती अंगी बाणवावी. हे या कालव्यावरील वास्तव आहे.