CACP Commission : कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या केंद्र सरकारला शिफारशी; तेलबिया, कडधान्य आयातीला ब्रेक लावा, खत टंचाई, वन्यप्राण्यांचा त्रास आणि सिंचनाकडे आयोगाने वेधलं लक्ष
Non MSP Recommendation : सीएसीपीकडून जाहीर हमीभावासह बिगर हमीभावाचा शिफारशी केल्या जातात. त्यामध्ये विविध भागधारकांशी चर्चा करून शिफारशी केल्या जातात. त्या हमीभावाइतक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण त्यातून धोरणात्मक पातळीवर शेती आणि शेतकऱ्याला आधार देण्याची गरज व्यक्त केली जाते.