Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ५ निर्णय; हिंगोली जिल्ह्यातील दोन साठवण तलावाच्या निधीसाठी मान्यता
CM Devendra Fadanvis : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा, सहकार, वित्त विभाग आणि विधी व न्याय विभागाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाने पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवण्यास मान्यता दिली आहे.