Buyer Seller Meet: खरेदीदार-विक्रेता व्यवहारात विश्वासच खरा पाया
Agri Business: खरेदीदार-विक्रेता संमेलन ही केवळ करारांची औपचारिकता न ठरता, दीर्घकालीन विश्वास आणि शाश्वत व्यवहारांची मजबूत पायाभरणी ठरावी, असे प्रतिपादन कोल्हापूरचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी केले.
Trust is Key in Buyer-Seller Deals, Says Agriculture OfficialAgrowon