Crop Damage Compensation: बुलडाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०.९९ कोटी मंजूर

Farmers Compensation: या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अकोला, बुलडाणा आणि भंडारा या तीन जिल्ह्यांसाठी एकूण १३ कोटी २७ लाख ९८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Crop Damage Compensation
₹10.99 Crore Sanctioned for Rain-Hit Farmers in BuldhanaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com