Monsoon Deley Impact: बुलडाणा जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात असमतोल स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे सुरुवातीला पेरणी ठप्प होती. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी काही काळ पेरणी थांबवून योग्य ओलाव्याची वाट पाहिली.
Kharif Sowing Gains Momentum in Buldhana After RainAgrowon