Digital Crop Survey: बुलडाणा जिल्ह्यात ॲपद्वारे खरीप पीकपाहणी सुरू
Kharif Crop Survey: खरीप हंगाम २०२६-२७ साठी बुलडाणा जिल्ह्यात ‘केंद्रीय डीसीएस एमएच’ या नवीन मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी व नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे.
Kharif Crop Survey Begins Through Mobile App in BuldhanaAgrowon