Krishi Samruddhi Yojana: कृषी समृद्धीतून बुलडाण्यात नवे पर्व
Agriculture Development: बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘कृषी समृद्धी योजना’ राबविण्यात गती आली आहे. शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यावर भर देत जिल्हा कृषी क्षेत्रात नवी झेप घेण्यास सज्ज आहे.