Farmer Relief: मार्च, जून, जुलैमधील नुकसानीची मदत मंजूर
Farmer Financial Assistance: बुलडाणा जिल्ह्यात मार्च, जून आणि जुलै २०२६ मध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचे तसेच शेतजमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने १२५ कोटी ४४ लाख ५८ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.
Farmers Hit by Unseasonal Rain and Floods to Receive ₹125.44 Crore AidAgrowon