Drought Declaration Demands: दुष्काळ जाहीर करण्यासाठी आक्रोश अग्नितांडव आंदोलन
Farmer Protest: बुलडाणा जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी तसेच मागील वर्षीचा प्रलंबित पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा,
Protest in Malkapur Demands Drought Relief and Crop Insurance Paymentsagrowon