Agriculture Export Growth: कृषी उत्पादनांच्या बळावर बुलडाण्याची निर्यातीत मोठी झेप
Agriculture Development: कृषी उत्पादन, प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या वाढत्या निर्यातीमुळे बुलडाणा जिल्ह्याने निर्यात क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदविली आहे.